अखिल भारतीय जैन सेनेचे संमेलन उत्साहात

टिटवाळा,दि.२१(वार्ताहर)-अखिल भारतीय जैन सेनेचे दुसरे संमेलन आज डोबिवली येथील तन्वी प्लाझा हॉलमध्ये प्रमुख पाहुणे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाले.

आणखी वाचा
गणेशघाट येथे शिवमंदिराचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

टिटवाळा,दि.१६(वार्ताहर)-मांडा-टिटवाळा येथील काळू नदीच्या तीरावरील गणेश घाट येथे नवीन शिवमंदिराचा भूमिपूजन सोहळा अनेक मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

आणखी वाचा
नागरिकांना मोङ्गत अल्पोपहार आणि पाण्याचे वाटप

टिटवाळा,दि.१५(वार्ताहर)-सध्या ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदली करून घेण्यासाठी सर्वत्र बँकासमोर रांगा लागलेल्या आहेत. तासनतास भरउन्हात लोकांना उभे राहावे लागत आहे.

आणखी वाचा
टिटवाळ्यात लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

टिटवाळा,दि.१०(वार्ताहर)-भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा मांडा-टिटवाळा विभागाचे माजी कार्यसम्राट नगरसेवक सुरेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राष्ट्रीय शहरी

आणखी वाचा
श्री साई सेवा प्रतिष्ठानतर्ङ्गे शिर्डी पदयात्रेचे आयोजन

खडवली,दि.२८(वार्ताहर)-गेल्या तीन वर्षांपासून खडवली ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन श्रीसाई सेवा प्रतिष्ठान खडवली यांच्यातर्ङ्गे करण्यात येत असून या वर्षीही दि.

आणखी वाचा

Pages