महापरिनिर्वाणदिनानिमित्त संयुक्त जयंती समितीतर्फे मोफत अन्नदान

टिटवाळा,दि.६(वार्ताहर)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त हरीओम व्हॅली व ओम कॉम्प्लेक्स संयुक्त जयंती समिती यांच्यातर्ङ्गे टिटवाळा ङ्गलाट क्र.३ वर मोङ्गत भोजनदान वाटप कार्यक्रम झाला.

आणखी वाचा
निंबवलीतील राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे उद्घाटन

टिटवाळा,दि.४(वार्ताहर)-निंबवली येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे उद्घाटन तसेच निंबवली चौकात भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

आणखी वाचा
नगरसेवक संतोष तरे यांच्या हस्ते पथदिव्यांचे उद्घाटन

टिटवाळा,दि.२(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक संतोष तरे यांच्या हस्ते पथदिवे बसवण्याचे उद्घाटन करण्यात आले.

आणखी वाचा
नगरसेविका उपेक्षा भोईर यांचा मांडा गावातील रस्तारुंदीकरणाला विरोध

टिटवाळा,दि.२८(वार्ताहर)-टिटवाळा पश्चिम मौजे मांडा गावातील नव्याने तयार होणार्‍या २४ मीटरच्या मुख्य रस्तारुंदीकरण ठराव महापालिकेच्या महासभेत पटलावर असून या रस्त्याच्या ठरावाला माझा व स्थानिक ग्रामस्थांचाही विरोध असल्याची माहिती प्रभाग क्र.

आणखी वाचा
मुरबाडला भरणार शासकीय योजनाची जत्रा

टिटवाळा,दि.२४(वार्ताहर)-शेवटच्या घटकेला शासकीय योजनाच्या लाभ मिळावा यासाठी मुरबाडला शासकीय योजनाची जत्रा भरवली जाणार आहे. १ ते ३ डिसेंबर दरम्यान ही जत्रा भरणार आहे, ग्रामीण भागातील सर्व घटकातील तीन लाख लाभार्थ्याना या जंत्रेचा लाभ होणार आहे.

आणखी वाचा

Pages