फळेगांव येथील साईसेवक मंडळाच्या पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान

टिटवाळा,दि.२२(वार्ताहर)-कल्याण तालुक्यातील फळेगांव येथील साईसेवक मंडळाचे शेकडो साईभक्त साई पालखी घेऊन शिर्डीकडे रवाना झाले आहेत.

आणखी वाचा
समाजात दोनच जाती आहेत आस्तिक आणि नास्तिक -शांतिगीरी महाराज

टिटवाळा,दि.८(वार्ताहर)-गोवेली येथील महाविद्यालयात पत्रकारदिनाचे औचित्य साधून बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आज पत्रकारदिनानिमित्त परिसंवाद व राज्यातील विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा समाजरत्न पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात झाला.

आणखी वाचा
मनसेच्या वतीने रुग्णवाहिका उद्घाटन सोहळा आणि रक्तदान शिबीर

टिटवाळा,दि.८(वार्ताहर)-टिटवाळा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना वार्ड क्र.८ मांडा यांच्या वतीने रुग्णवाहिका उद्घाटन सोहळा आणि संकल्प ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा
नगरसेवक संतोष तरे यांनी नगरसेवक निधितून विकासकामांचा शुभारंभ

टिटवाळा,दि.२५(वार्ताहर)-टिटवाळा येथील नगरसेवक संतोष तरे यांनी नगरसेवक निधितून विकासकामांचा झपाटाच सुरू केला आहे. जेथे नगरसेवक निधी कमी पडतो तेथे वैयक्तिक खर्च करून ते विकासाचे काम पूर्ण करण्याचा निश्‍चय त्यांनी केला आहे.

आणखी वाचा
विकासाच्या गंगेत गोरगरिबांच्या घरांचे विसर्जन

टिटवाळा,दि.१९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली पालिकेने स्मार्ट सिटी बनविण्यासाठी पहिल्या टप्प्यात सर्वत्र रस्तारुंदीकरणाची मोहीम आखली आहे.

आणखी वाचा

Pages