घोटसईत रंगले पारंपारिक कुस्ती सामने

टिटवाळा,दि.३०(वार्ताहर)-कल्याण तालुक्यातील घोटसई गावात श्रीकानिङ्गनाथ यात्रेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे कुस्ती सामन्यांचे आयोजन ग्रामपंचायत घोटसई व कन्हैया क्रीडा मंडळाने केले होते.

आणखी वाचा
संभाजी ब्रिगेडतर्ङ्गे विद्यामंदिर शाळेत अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम उत्साहात

टिटवाळा,दि.२१(वार्ताहर)-शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड कल्याण तालुका ग्रामीणतर्ङ्गे सकाळी ९ ते ११ या वेळेत विद्यार्थी आणि नागरिकांसाठी विद्यामंदिर मांडा-टिटवाळा शाळेत व्याख्यान तसेच अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात आले.

आणखी वाचा
टिटवाळा गणपती मंदिरात रंगला जन्मोत्सव सोहळा

टिटवाळा,दि.३१(वार्ताहर)-प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात टिटवाळा गणपती मंदिरात गणेश जयंतीचे औचित्य साधून जन्मोत्सव सोहळा १२.३९ वाजता पार पडला. असंख्य भाविक जन्मसोहळ्याचा आनंद लुटत बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले.

आणखी वाचा
अ प्रभाग कार्यालययात इंदिरानगर रहिवाशांची घरासाठी घरघर

टिटवाळा,दि.२५(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांची पै पै गोळा करून घेतलेल्या घरासाठी घरघर चालू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

आणखी वाचा
मतदार दिवस उत्साहात साजरा

टिटवाळा,दि.२५(वार्ताहर)-आज राष्ट्रीय मतदार दिवस असल्यामुळे भारत निवडणूक आयोगाने युवा वर्गातील मतदाराला खूप महत्त्व दिले होते. मुंबई-महाविद्यालयात मतदान आणि मतदार यांचे महत्त्व युवा-युवतींना सांगून मतदार म्हणून नोंद करण्यात आली.

आणखी वाचा

Pages