दळखण येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू

खर्डी,दि.१२(वार्ताहर)-भूकंप शांतीनिमित्त दळखण येथील हनुमान मंदिरात १० ते १६ सप्टेंबरदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व एकनाथी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा
खर्डीत गणेशाला भावपूर्ण निरोप

खर्डी,दि.११(वार्ताहर)-गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर याच्या गजरात खर्डी येथील सहा दिवसांच्या ५० सार्वजानिक व २८५ घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन भक्तीभावाने करण्यात आले.

आणखी वाचा
खर्डीतील आदिवासी पाड्यांत ‘एक गाव एक गणपती’

खर्डी,दि.८(वार्ताहर)-खर्डी विभागातील दुर्गम आदिवासी परिसरात विविध उपक्रम राबवून सामाजिक मूल्यांचे सवर्धन करणार्‍या डॉ.हेडगेवार जनजागृती प्रतिष्ठान व जनकल्याण समिती कल्याणतर्ङ्गे बारा आदिवासी पाड्यांवर ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवित आहेत.

आणखी वाचा
खर्डीत शांतता कमीटीची बैठक उत्साहात

खर्डी,दि.४(वार्ताहर)-खर्डी विभागातील गणेशोत्सव व ईददरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूरचे पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डीचे पोलीस उपनिरिक्षक डी. एस.

आणखी वाचा
शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध सरकारच्या निषेधार्थ सीटूचे खर्डीत रास्तारोको

खर्डी,दि.२(वार्ताहर)-मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, सीटू, किसान सभा जनवादी महिला संघटना, डीवायएङ्गआय व एसएङ्गआय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरीविरोधी धोरण राबाविणार्‍या सरकारच्या निषेधार्थ खर्डीतील महामार्गावर रास्तारोको करण्यात आला.

आणखी वाचा

Pages