दळखण जि.प.शाळेत होम मिनिस्टर आणि गरबा कार्यक्रम उत्साहात

खर्डी,दि.५(वार्ताहर)-जि.प.शाळा दळखण नं.२मध्ये विद्यार्थ्यांसाठी व परिसरातील महिलांसाठी नवरात्रीचे औचित्य साधून होम मिनिस्टर व गरबा आणि महिलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन ४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.

आणखी वाचा
वेलव्हेस सिटीमधील घरङ्गोडीच्या चार आरोपींना मुद्देमालासह अटक

खर्डी,दि.४(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील खर्डी पोलीस दूरक्षेत्रांतर्गत येणार्‍या बिरवाडी येथील वेलव्हेस सिटीमध्ये सेकंड होम घेऊन राहणारे ठाणे येथील जनार्दन दादू हरणे यांच्या घरात रात्रीच्या अंधाराचा ङ्गायदा घेत दरवाज्याचे कडी-कोंडे तोडून ङ्ग्रिज, ए

आणखी वाचा
खर्डीत आधारकार्ड केंद्रचालकाची मनमानी

खर्डी,दि.२(वार्ताहर)-येथील आधारकार्ड केंद्रात ई-सेवा केंद्रावर आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू असून या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकडून केंद्रचालक प्रत्येक मुलांकडून पन्नास रुपये घेत असल्याची तक्रार खर्डी ग्रामपंचायत सदस्या वैशाली बेंडकुले यांनी

आणखी वाचा
खर्डी ग्रामपंचायतीविरोधात शैलेश खर्डीकर यांचे आज उपोषण

खर्डी,दि.१८(वार्ताहर)-खर्डी ग्रामपंचायतीने गेल्या दोन वर्षांपासून हेतुपुरस्सरपणे बांधकाम परवानगी न दिल्याने आर्थिक नुकसान झाले असल्याने व परवानगी वारंवार मागूनसुद्धा न दिल्याने येथील विकासक शैलेश खर्डीकर हे ग्रामपंचायतीविरोधात व बांधकाम परवानगी द्

आणखी वाचा
खर्डी विभागातील गंजलेल्या विद्युत पोलामुळे जीविताहानी होण्याची शक्यता

खर्डी,दि.१६(वार्ताहर)-खर्डी विभागातील अतिदुर्गम भागासहीत खर्डी शहरात अनेक विद्युत खांब गंजल्याने ते कधीही घरावर किंवा पादचार्‍यांच्या अंगावर पडून नाहक एखाद्याचा बळी जाऊ शकतो तसेच आजही झाडाना वीजवाहक तारा बांधून त्यातून राहिवाशांना वीजजोडणी दिली जा

आणखी वाचा

Pages