अपघातात मृत पावलेल्या गणपतच्या कुटुंबाला आर्थिक मदत

खर्डी,दि.१९(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील पिवळी आश्रमशाळेत इ.९ वीमध्ये शिक्षण घेत असलेला गणपत उघडे हा सुट्टीनिमित्त खातिवली येथे गावी आला होता.

आणखी वाचा
शहापुरात आरक्षणासाठी मुस्लिमांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

खर्डी,दि.१८(वार्ताहर)-स्वतंत्र्योत्तर काळात भारतीय मुस्लिम समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात मागे राहिला असल्याने जस्टिस राजेंद्र सच्चर कमीशन,जस्टिस रंगनाथ मिश्रा कमिशन व महाराष्ट्र सरकारच्या मेहमुर्दर रहमान कमिटी आयोग यानी शिङ्गारस करुन

आणखी वाचा
सौरऊर्जाच्या पथदिव्याची बॅटरी चोरणार्‍या दोन चोरट्यांना अटक

खर्डी,दि.१६(वार्ताहर)-खर्डी ग्रामपंचायतीने आठ दिवसांपूर्वी स्टेशन परिसरातील स्मशानभूमीत लावलेल्या सौरऊर्जावरील बॅटर्‍या तीन दिवसांपूर्वी चोरीला गेल्या असल्याची तक्रार खर्डी पोलीस दूरक्षेत्रात देताच २४ तासांच्या आत पोलिसांनी मुद्देमालासह दोन चोरट्य

आणखी वाचा
स्वस्त धान्य दुकानाचा ठेका रद्द; आदिवासींची उपासमार

खर्डी,दि.१३(वार्ताहर)-खर्डी गावातील स्वस्त धान्य रेशन दुकान गेल्या वीस वर्षांपासून खर्डी आदिवासी सोसायटीने ठेकेदार पद्धतीने चालवायला घेतले होते, परंतु वीस वर्षांत कुठलाही ङ्गायदा न झाल्याने १९ ऑगष्ट २०१६ रोजी आदिवासी सोसायटीच्या सदस्यांच्या झालेल्

आणखी वाचा
सातबारे ऑनलाइन अपडेेट होत नसल्याने शेतकरी व विकासक आर्थिक कोंडीत

खर्डी,दि.६(वार्ताहर)-सर्व्हर गेल्या वीस दिवसांपासून डाऊन झाल्याने सातबारे ऑनलाइन अपडेट करण्यास अडथळे येत असल्याने खर्डी परिसरातील शेतकर्‍यांना सातबारा ऑनलाइन पद्धतीनेही व हस्तलिखितही गेल्या तीन महिन्यांपासून मिळत नसल्याने शेतकर्‍यांना कर्ज मिळत ना

आणखी वाचा

Pages