स्वच्छता आणि प्लॅस्टिक पिशव्या बंदी अभियान महारॅलीला उत्स्ङ्गूर्त प्रतिसाद

खर्डी,दि.२८(वार्ताहर)-आपल घर-गाव स्वच्छ राहून येथील राहिवाशांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी खर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात १ डिसेबरपासून प्लॅस्टिक पिशव्याना बंदी घातली असून त्या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी २८ नोव्हेंलर रोजी प्लॅस्टिक बंदीबाब

आणखी वाचा
ङ्गारूक मेमन यांचा भाजपात प्रवेश

खर्डी,दि.२७(वार्ताहर)-भारतीय जनता युवा मोर्चा, ठाणे जिल्हा (ग्रा.)चे अध्यक्ष श्रीकांत गायकर यांच्या मार्गदर्शनाने आणि भाजप युवा मोर्चाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अमित शाहू यांच्या नेतृत्वाखाली खर्डी येथील मुस्लिम सामाजिक कार्यकर्ते व खर्डीतील ग्रामपं

आणखी वाचा
खर्डीत भाजपातर्ङ्गे नागरिकांना चहा-बिस्किट वाटप

खर्डी,दि.२१(वार्ताहर)-येथील बँक ऑङ्ग महाराष्ट्र आणि कॅनरा बँक येथे ५०० आणि १००० च्या नोटा बदलण्यासाठी बँकांच्या बाहेर गेल्या दोन दिवसांपासून लांबच लांब रांगा लावून उभ्या असणार्‍या नागरिकांसाठी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अमीत शाहू आणि त्यांच्या सहक

आणखी वाचा
खर्डीतील ग्रामीण रुग्णालयाला अनुसूचित जमाती समितीची भेट

खर्डी,दि.२०(वार्ताहर)-महाराष्ट्र अनुसूचित जमाती कल्याण समितीने पाहणी दौर्‍यादरम्यान १९ नोव्हेंबर रोजी खर्डी येथील ग्रामिण रुग्णालयास अचानक भेट देवून रुग्णालयातील समस्यांची माहिती घेतली व तेथील दुरवस्था सुधारण्याचे आदेश समितीचे अध्यक्ष रूपेश म्हात्

आणखी वाचा
वरस्कोल ग्रामपंचायतीचा शिपाई दहा दिवसांपासून बेपत्ता

खर्डी,दि.१६(वार्ताहर)-खर्डीजवळील वरस्कोल ग्रामपंचायतीत शिपाईपदावर काम करीत असलेले सुनिल शिवराम सांडे (वय-३४), रा.

आणखी वाचा

Pages