माजी सरपंचाने आदिवासींची राहत असलेली सरकारी जमीन हडपली

खर्डी,दि.२६(वार्ताहर)-गेल्या ५० वर्षांपासून आदिवासी महादेव कोळी समाजाची वस्ती असलेली सरकारी गावठाण जमीन आपल्या सरपंचपदाचा गैरवापर करून आपल्या नातेवाईकांच्या नावावर करणार्‍या खर्डीच्या माजी सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करून त्या जमिनीचे सर्व ङ्गेरङ्गा

आणखी वाचा
खर्डीजवळ अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

खर्डी,दि.२०(वार्ताहर)-खर्डीजवळील शेंडेपाडा येथील जंगलात जमिनीत गाडलेला अज्ञात तरुणीचा मृतदेह एका गुराख्याला आढळल्याने परिीसरात खळबळ उडाली असून पोलीस निरिक्षक संजय धुमाळ तपास करीत आहेत.

आणखी वाचा
चोरट्या खैराची वाहतूक करणारी गाडी पकडली

खर्डी, दि. १३ (वार्ताहर) - खर्डीजवळील तानसा अभयारण्य भागातून चोरटा खैर नेत असल्याची बातमी १२ ऑक्टोबर रोजी मिळताच खर्डीचे वन्य परिक्षेत्र अधिकारी पी. पी.

आणखी वाचा
रेल्वे स्थानकाचे पत्रे लोकलवर कोसळले

खर्डी, दि. १३ (वार्ताहर) - वादळ वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी सव्वाचारच्या सुमारास मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाच्या ङ्गलाट क्रमांक चारवरील छताचे तीन ते चार पत्रे उभ्या असलेल्या लोकलवर कोसळले.

आणखी वाचा
पैशांच्या वादावरून काकावर पुतण्याने केले तलवारीने वार

खर्डी,दि.१२(वार्ताहर)-खर्डीजवळील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील कोळीपाडा येथील भिका लहू जागले (४५) याच्या राहत्या घरी त्याचा दुरचा नातेवाईक गुरूनाथ जागले (२०) याच्याकडे भिका याने उसने घेतलेले पैसे मागितले असता त्याचा राग आल्याने गुरुनाथ याने ११ अक्टो.

आणखी वाचा

Pages