तानसा अभयारण्यात सापडल्या २५ किलो स्फोटक जिलेटिन कांड्ड्या

खर्डी,दि.५(वार्ताहर)-खर्डीजवळील तानसा अभयारण्यातील तानसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मोहिली येथील एका घरात २५ किलो जिलेटिन कांड्या व सहा डिटोनर कॅप मिळून आल्याने खळबळ उडाली असून तानसा अभयारण्य व तानसा, मोडकसागर धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

आणखी वाचा
मुंबई-नागपूर एक्सप्रेस महामार्गाला जमीन देण्यास ग्रामसभेत शेतकर्‍यांचा विरोध

खर्डी,दि.२७(वार्ताहर)-मुंबई-नागपूर एक्सप्रेस महामार्गात ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी जात आहेत त्यांना विेशासात घेण्यासाठी बाधित शेतकर्‍यांच्या गावात २७ डिसेंबर २०१६ रोजी खर्डी व दळखण येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा
खर्डी वनविभागाच्या चालत्या गाडीतून पोलीस कस्टडीचा आरोपी ङ्गरार

खर्डी,दि.२७(वार्ताहर)-खर्डी वन्यजीव विभागाच्या हद्दितील भोसपाडा येथील जंगलातील खैर लाकडांच्या तस्करीतील आरोपी २४ डिसेंबर रोजी रात्री सापळा रचून वन्यजीव विभागाच्या वनक्षेत्रपाल पी.पी.चव्हाण व त्यांच्या कर्मचार्‍यांनी पकडला होता.

आणखी वाचा
चोरटी लाकडे नेणार्‍या एकाला अटक; चार ङ्गरार

खर्डी,दि.२६(वार्ताहर)-खर्डीजवळील जंगलात काही दिवसांपूर्वी रात्री वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना वरस्कोल गावाच्या हद्दित किसन भिका धापट, वय-४५, रा.अंबाडा हा सागाची चौकट चोरून नेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला ताब्यात घेउन चौकशी केली असता

आणखी वाचा
मित्रांना सेल्ङ्गी पाठवून त्याने केली रेल्वे ट्रॅकमध्ये आत्महत्या

खर्डी,दि.२५(वार्ताहर)-मध्य रेल्वेच्या वासिंद व खडावली स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गावरवर हृदय हेलावून टाकणारी घटना नुकतीच घडली, खर्डी विभागातील टेंभा येथे राहणारा विशाल रमेश खाडे या युवकाने एक्सप्रेस मेलखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

आणखी वाचा

Pages