दहिगाव ग्रामसेविकेच्या बदलीची आमदारांची मागणी

खर्डी,दि.२२(वार्ताहर)-खर्डी विभागातील दहिगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकाांनी चालविलेल्या मनमानी कारभाराविरोधात येथील सरपंच व सदस्यांसहीत ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती, परंतु या तक्रारीची दखल न घेतल्याने ग्रामसेविकेची तात्का

आणखी वाचा
खर्डी ते शिर्डी पदयात्रा शिर्डीकडे रवाना

खर्डी,दि.१७(वार्ताहर)-खर्डीतील साईं श्रद्धा मित्रमंडळाच्या वतीने साईभक्तांच्या पदयात्रेचे आयोजन १६ ते २२ जानेवारी २०१७ दरम्यान करण्यात आले आहे.

आणखी वाचा
श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा उत्साहात

खर्डी,दि.८(वार्ताहर)-पत्रकारदिनाचे औचित्य साधत शहापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाचा वर्धापनदिन शहापूर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी खर्डीचे पोलीस पाटील शयाम परदेशी हे होते.

आणखी वाचा
उच्चविद्युत वाहिनीच्या टॉवरचे काम थांबविण्याची आ. बरोरांची मागणी

खर्डी,दि.५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून जाणार्‍या विद्युत वाहिन्यांसाठी आवश्यक असलेले टॉवरचे बांधकाम सुपिक शेतजमिनीतून सुरू असल्याने ते ताबडतोब थांबिवण्याची मागणी शहापूरच्या आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तहसिदारांकडे केली आहे.

आणखी वाचा
युवा मोहत्सवासाठी खर्डीतील जीवन दीप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

खर्डी,दि.६(वार्ताहर)-जिवनदीप महाविद्यालय खर्डी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटच्या कामाची दखल घेऊन मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाने हरयाणा (रोहतक) येथील युवा महोत्सवासाठी खर्डी महाविद्यालयातील स्वयंसेवकाची निवड करून खर्डी सारख्या

आणखी वाचा

Pages