कुणबी महोत्सव प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

किन्हवली,दि.१९(वार्ताहर)-शहापूरमध्ये कुणबी महोत्सवाच्या घवघवीत यशानंतर प्रतिष्ठानतर्फे शहापूर तालुक्यातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रसिद्ध मार्गदर्शकांकडून करियर गाईडन्स शिबिराचं आयोजनही येत्या २५ जून रोजी शहापुरात होत असून शिबीरास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे अध्यक्ष रवींद्र चंदे यांनी सांगितले.

किन्हवली