मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेसविरोधी शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा यशस्वी

किन्हवली,दि.२(वार्ताहार)-सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी जमिनी दिलेल्या शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून पुन्हा नव्याने मुंबई-नागपूर सुपर एक्सप्रेस वेसाठी २७ गावांतील जमीन व मेगासिटीत शेलवली, कासगाव, ङ्गर्डेपाडा, शिलोत्तर येथील हजारो एकर सुपिक जमिनी ताब

आणखी वाचा
अखेर वेहलोलीचा ट्रान्सङ्गार्म बसला

किन्हवली,दि.२०(वार्ताहर)-शहापूरतील वेहलोली बु. येथील विजेचा ट्रान्सङ्गार्म बंद झाल्याने या गावात गेल्या पाच दिवसांपासून वीज नसल्याने गावात ऐनपावसाळ्यात अंधार झाला होता. वीजेअभावी नागरिकचे हाल झाले होते. अनेक व्यवसाय ही ठप्प झाले होते.

आणखी वाचा
गोपाळ वेखंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

किन्हवली,दि.१८(वार्ताहर)-किन्हवलीमधील शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालयात गेली २३ वर्षे विद्यार्थीप्रिय शिक्षक व ग्रामीण साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले कवी गोपाळ वेखंडे यांना नुकताच ठाणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आणखी वाचा
वेहलोली येथील वीज गुल

किन्हवली,दि.१८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील वेहलोली बु.गावातील विजेचा ट्रान्सङ्गार्म बंद झाल्याने या गावात गेल्या पाच दिवसांपासून वीज नसून गावात ऐन पावसाळ्यात अंधार झाला आहे.

आणखी वाचा
एस. टी. महामंडळाच्या भोंगाळ कारभारामुळे प्रवाशांची गैरसोय

किन्हवली,दि.१८(वार्ताहर)-चरिव-मानेखिंड-टाकीपठार या गावांमध्ये शहापूर बस स्थानकाच्या दिवसातून अनेक बसेसच्या ङ्गेर्‍या असताना प्रवाशांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता दोन दिवस अचानकपणे बंद केल्याने प्रवाशांची खूपच गैरसोय झाली.

आणखी वाचा

Pages