पोलीस अधीक्षकांचा शहापुरात दौरा

किन्हवली,दि.१३(वार्ताहर)-ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी शहापूर तालुक्यातील कसारा व शहापूर पोलीस स्टेशनला अचानक भेट देऊन तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली. मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा आढावा घेतल्याचे बोलले जाते.

आणखी वाचा
केशव शेलवले यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

किन्हवली,दि.१०(वार्ताहर)-८ आक्टोबर रोजी टाटा थिएटर, नरिमन पॉंईंट, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांचे हस्ते केशव शेलवले यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आणखी वाचा
किन्हवली विद्यालयाचे सुयश

किन्हवली,दि.७(वार्ताहर)-दानी (ऍथलेटिक्स) स्पर्धेत किन्हवलीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

आणखी वाचा
हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस शहापूरात उत्साहात

किन्हवली,दि.४(वार्ताहर)-बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा ३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असल्याने शहापूर तालुका बहुजन विकास आघाडीतर्ङ्गे या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आणखी वाचा
कोकण विभागीय कुणबी महोत्सव नोव्हेंबरमध्ये -रविंद्र चंदे

किन्हवली,दि.२(वार्ताहर)-कोकण विभाग कुणबी महोत्सव येत्या नोव्हेंबरमध्ये शहापूर तालुक्यात होणार आहे.

आणखी वाचा

Pages