शहापुरात सीईओचा दौरा

किन्हवली,दि.२६(वार्ताहर)-ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी स्वच्छ भारत मिशनांतर्गत शौचालाय पाहणीसाठी शहापूर तालुक्यात दौरा केला. बोरशेती, आसनगाव, आवाळे व वाशिंद या ग्रामपंचायतींना भेटी दिल्या.

आणखी वाचा
खा.कपिल पाटील शहापुरात

किन्हवली,दि.२६(वार्ताहार)-भिवडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील २७ ऑक्टोबर रोजी शहापूर तालुक्यातील नडगाव येथे केंद्र शासनाच्या लोकोपयोगी योजनेच्या कार्यक्रम व वाशिंद येथील गॅस एजन्सीच्या उद्घाटन सोहळ्यात येणार असल्याची माहिती खासदाराचे स्वीय

आणखी वाचा
तालुक्यात स्वच्छ भारत मिशनला वेग; टार्गेट मात्र दूरच

किन्हवली,दि.१४(वार्ताहर)-महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनांतर्गत सुरू असणार्‍या स्वच्छ भारत मिशनला शहापूर तालुक्यात वेग आला असला तरीही टार्गेट मात्र मोठे असल्याने तालुक्या मात्र हागवणदारीमुक्त शहापूरच्या ध्येयपासून कोसोदूर असल्याचे

आणखी वाचा
शहापूर तालुक्यात २३१ गावांना पेसाचा निधी

किन्हवली,दि.१४(वार्ताहर)-राज्यातील अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी उपाय योजनेचा ५ टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना पेसा योजने अंतर्गत दिला जातो.

आणखी वाचा
बाळाराम पाटील यांची शहापुरात बैठक

किन्हवली,दि.१३(वार्ताहर)-कोकण शिक्षक मतदारसंघाचे पुरोगामी शिक्षक आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी शहापूर तालुक्यातील शिक्षकांशी सुसंवाद साधण्यासाठी ग.वि.खाडे बैठक आयोजित केली होती.

आणखी वाचा

Pages