यतीन जाधव यांची भूलतज्ञपदी नेमणूक

किन्हवली,दि.७(वार्ताहर)-शहापूर उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ डॉक्टर पदावर यतीन जाधव यांची शासन निर्णयानुसार नेमणूक करण्यात आली आहे. तर डॉक्टर सचिन राजपूत यांची स्त्रीरोगतज्ज्ञ पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

आणखी वाचा
शिर्डी साई संस्थानच्या स्विकृत सदस्यत्वासाठी भरत उबाळे यांची मागणी

किन्हवली,दि.६(वार्ताहर)-राज्यातील शासकीय महामंडळे व देवस्थान ट्रस्टच्या प्रलंबित नेमणुका लवकरात लवकर करण्याच्या हालचाली मंत्रालय स्तरावर युद्धपातळीवर सुरू झाल्या असून शिर्डी येथील साई संस्थानच्या कार्यकारी संचालक मंडळातील स्विकृत सदस्यत्वासाठी पत्

आणखी वाचा
किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरची बदली करण्याची मागणी

किन्हवली,दि.६(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वेळेवर कामावर येत नसून रुग्णांना उडवाउडवीची उत्तरे देणे व कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करत असून सदर वैद्यकीय अधिकार्‍याची तत्काळ बदली करण्याची माग

आणखी वाचा
राष्ट्रवादीचे वळवी शिवसेनेत दाखल

किन्हवली, दि.4(वार्ताहर)-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजा वळवी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आणखी वाचा
शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणूक २९ सप्टेंबरला

किन्हवली,दि.१९(वार्ताहार)-शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची येत्या २९ सप्टेंबर रोजी सभापती व उपसभापती निवडणूक होणार असल्याचे निवडणूक अधिकारी एस. एम. गोसावी यांनी सांगितले असून १८ संचालकांपैकी कोण होणार सभापती याकडे सर्वांचे लक्षलागले आहे.

आणखी वाचा

Pages