अनुसूचित जमाती कल्याण समितीचा ठाणे जिल्हा दौरा

किन्हवली,दि.१६(वार्ताहर)-महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा ठाणे जिल्हा दौर्‍याची माहितीचे निर्देश अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिले आहे. १७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान ही समिती ठाणे जिल्हात ङ्गिरणार आहे.

आणखी वाचा
शहापूरात लवकरच कुणबी महोत्सव

किन्हवली,दि.१६(वार्ताहर)-कुणबी समाजाचे सांस्कृतिक दर्शन घडवून कुणबी समाज एकोप्याच्या दृष्टीने शहापूर तालुक्यात कोकण विभागीय कुणबी महोत्सव लवकरच शहापूरला होणार असल्याची माहिती कोकण विभागीय कुणबी महोत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र चंदे यांनी प्रसिद्धीम

आणखी वाचा
आई एकविरा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

किन्हवली,दि.१५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील वाङ्गे येथे बहुजनांच्या गंभीर समस्या व गोरगरिबांच्या मदतीचा हात म्हणून आई एकविरा जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असून या कार्यालयाचे उद्घाटन शहापूरच्या आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते करण्या

आणखी वाचा
शहापूर आदिवासी विकास प्रकल्प समिती होणार कधी?

किन्हवली,दि.१४(वार्ताहर)-राज्यातील २४ आदिवासी विकास प्रकल्पातील २०१३ मध्ये स्थापन झालेल्या प्रकल्पस्तरीय समितीही रद्द करण्याचा निर्णय शासन निर्णयानुसार घेतला असल्याने शहापूर तालुक्यात कार्यरत असणारी आदिवासी विकास प्रकल्पस्तरिय समिती रद्द झाली आहे.

आणखी वाचा
मुलींच्या शाळेच्या प्रवेशाच्या वेळीच वैद्यकीय तपासणी करा -राज्यमंत्री विद्या ठाकूर

किन्हवली,दि.१२(वार्ताहर)-मुली जेव्हा शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जूनमध्ये येतात तेव्हाच त्यांची वैद्यकीय तपासणी करून व तपासणी दाखला घेऊन मुलीला शाळेत प्रवेश (ऍडमिशन) द्यावा, असे निर्देश महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी येथे दिले.

आणखी वाचा

Pages