गावठी दारूबंदीसाठी पोलीस प्रशासनाची शहापुरात धडक मोहीम

किन्हवली,दि.१६(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील गावठी दारू व हातभट्टीची दारूबंदीबाबत विविध विभागांत बॅनर व माहिती ङ्गलक ठाणे ग्रामीण पोलीस प्रशासनातर्ङ्गे लावण्यात आले आहेत.

आणखी वाचा
चरीव ग्रामदान मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दत्तात्रय पानसरे विजयी

किन्हवली,दि.३०(वार्ताहर)-तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या चरीव ग्रामदान मंडळाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पानसरे यांची निवड झाली आहे. खुल्या मतदान प्रक्रियेतून ही निवडणूक पार पडणार असल्याने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनली होती.

आणखी वाचा
शामराव पेजे आर्थिक कुणबी विकास महामंडळ कार्यान्वित करणार

किन्हवली,दि.२२(वार्ताहर)-ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात गेली तीन दिवस चाललेल्या कुणबी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात झालेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी ओबीसीच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार असून शहापूर आणि लगतच्या

आणखी वाचा
वेहळोली बु. जिल्हा परिषद शाळेचे सुयश

किन्हवली,दि.१६(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील वेहळोली बु.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीनी नुकताच झालेल्या सोगाव येथील लेझीम पथक व लंगडी खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. इयत्ता ४ थी ते ७ वी विद्यार्थींनीनीने सुयश प्राप्त केले आहे.

आणखी वाचा
शहापुरात आर.पी.एस. ग्रुपचा सामाजिक उपक्रम

किन्हवली,दि.१५(वार्ताहर)-तालुक्यात नगरपंचायत क्षेत्रात व ग्रामीण भागात आर.पी.एस ग्रुप असून अध्यक्ष विकासक राजेशकुमार शिर्के व समन्वयक सुरेश पाटील यांच्या आर.पी.एस. ग्रुपच्या वतीने प्रभाग क्र.९ मधील तावडेनगर परिसरात अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.

आणखी वाचा

Pages