शहापुरात आ. परिचारक यांचा निषेध

किन्हवली,दि.२६(वार्ताहर)-शहापूर येथे भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल केलेल्या अश्लाघ्य व वादग्रस्त विधानाबाबत सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.

आणखी वाचा
समाजमंदिराचे आ. बरोरा यांच्या हस्ते भूमिपूजन

किन्हवली,दि.२६(वार्ताहर)-आमदार पांडुरंग बरोरा यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या समाजमंदिर हॉल कामाचे भूमिपूजन व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा कार्यक्रम वेहळोली बु.येथे नुकताच झाला.

आणखी वाचा
माजी खासदार सुरेश टावरे यांची ढाकने येथे भेट

किन्हवली,दि.२६(वार्ताहर)-पौराणिक मंदिर ढाकने (ढाकनेेशर) या दुर्गम ग्रामीण भागातील शिवशंकराच्या मंदिराला, शिवरात्रीनिमित्त आयोजित ढाकने येथील सार्वजनिक सप्ताह सोहळ्याला मा.खा.सुरेश टावरे उपस्थिती दाखवली.

आणखी वाचा
२ मार्चला होणार शहापूरची आमसभा

किन्हवली,दि.२१(वार्ताहर)-शहापूर तालुक्यात अनेक समस्या आहेत. पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांच्यासह अनेक समस्या जैसे थे आहेत. जनतेच्या समस्या व प्रश्न मांडण्यासाठी आमसभा हे प्रभावी साधन असते. दरवर्षी आमसभा ही तालुक्याचे आमदार घेत असतात.

आणखी वाचा
...अखेर विनायक धानके आणि सुनील धानके यांच्यामध्ये मनोमीलन

किन्हवली,दि.१९(वार्ताहर)-किन्हवली भात गिरणीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये २० पैकी १५ जागा घेत विनायक धानके गटाचा विजय झाला असून या विजयात अनेकांचा सहभाग असला तरीही किन्हवली भागातील डॅशिंग नेतृत्व सुनील धानके यांनीही जीवापाड मेहनत घेतल्याचे बो

आणखी वाचा

Pages