कसारा-कल्याण रेल्वे मार्गावर सातत्याने वाहतुकीचा खोळंबा प्रवाशांचे प्रचंड हाल

कसारा,दि.१२(वार्ताहर)-शनिवारी सकाळी ७.४५ वा.च्या दरम्यान मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे लोकल गाड्या तथा एक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडल्याची पुनरावृत्ती झाली.

आणखी वाचा
कसारा आणि परिसरात सर्दी पडशाने नागरिक हैराण

कसारा,दि.२७(वार्ताहर)-अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे थंड हवेचे ठिकाण म्हणून गणल्या गेलेल्या कसारा या डोंगराळ भागामध्ये सध्या सर्दी-पडशाची जणू साथच पसरल्याचे चित्र दिसत आहे.

आणखी वाचा
रा.कॉं.सामाजिक न्याय विभागातर्फे कसारा विद्युत अभियंत्यास समस्यांचे निवेदन

कसारा,दि.२६(वार्ताहर)-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि., कसारा विभागाच्या गलथान कारभाराला कंटाळून आज येथील रा.कॉं.सामाजिक न्याय विभाग शाखेच्या पदाधिकार्‍यांनी नव्याने पदभार स्वीकारलेले कनिष्ठ अभियंता तिडके यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे त

आणखी वाचा
कसारा शिवसेनेची विद्युत कार्यालयावर धडक

कसारा,दि.२१(वार्ताहर)-येथील धोबीपाडा परिसरासाठीचे विद्युत रोहित्र (ट्रान्सङ्गॉर्मर) चक्क दहा दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना ऐन सणासुदीच्या कालावधीत अंधारातच जीवन कंठावे लागत आहे आणि विद्युतपुरवठा खंडित असल्यामुळे ग्रामपंचायतीमार्ङ्गत या विभ

आणखी वाचा
अग्रवाल विद्यालयात ‘वाचन प्रेरणादिन’ साजरा

कसारा,दि.१७(वार्ताहर)-येथील बा.ह.अग्रवाल विद्यालयात नुकतेच माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे निकुंभ सर यांनी दिली.

आणखी वाचा

Pages