‘माळगावठाण ते दापुरमाळपाडा रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करा’

कसारा,दि.८(वार्ताहर)-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत माळगावठाण ते दापुरमाळपाडा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, मात्र वनविभागाचा कायदा आडवा आल्याने सदरचे काम अर्धवट अवस्थेत आहे.

आणखी वाचा
नोटबंदीविरोधात सहकारी संस्था आक्रमक; तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन

कसारा,दि.७(वार्ताहर)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण देशभर खळबळ माजली आहे, नव्हे तर आर्थिक अराजकता माजली असून या निर्णयाचा अत्याधिक ङ्गटका सहकार क्षेत्राला

आणखी वाचा
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

कसारा,दि.६(वार्ताहर)-मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळच मोखावणे ङ्गाट्याजवळ १७ वर्षीय मुलगा रेल्वेखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडल्याचे वृत्त आहे.

आणखी वाचा
महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन सभा, भोजनदान आणि मोङ्गत पेयजल सेवा

कसारा,दि.६(वार्ताहर)-क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ६० व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांना जाहीर आदरांजली वाहण्यासाठी येथील रिपाइं आंबेडकरनगर शाखेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा
कसारा रिपाइं महिला आघाडीच्या शहर सचिवपदी भारती घायवट

कसारा,दि.२(वार्ताहर)-नुकत्याच झालेल्या कसारा मिलिंदनगर येथील महिला कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीत जिल्हाध्यक्षा अपेक्षा दळवी यांनी राजकारण, धम्मकार्य वा कोणतेही समाजहिताचे कार्य असो, त्यामध्ये सदैव अग्रेसर असणार्‍या महिला कार्यकर्त्या भारतीताई घाय

आणखी वाचा

Pages