आंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरट्यांचा हैदोस

कसारा,दि.३०(वार्ताहर)-मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारादरम्यानच्या आंबिवली स्थानकाजवळील गेटजवळ अप मार्गावर हल्ली सकाळच्या वेळेस गाडीचा वेग कमी होत असल्याचा ङ्गायदा घेऊन एक अज्ञात चौकडी खुलेआम प्रवाशांचे मोबाईल्स हिसकावून घेत असल्याची माहिती नित्याचा प्

आणखी वाचा
रिपाइं (ए) महिला आघाडीची कार्यकारिणी घोषित

कसारा,दि.२६(वार्ताहर)-रामदास आठवले आणि रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाध्यक्षा अपेक्षा दळवी-वानखेडे यांनी कसारा येथील डॉ.

आणखी वाचा
सदस्य नोंदणी अभियान उत्साहात

कसारा,दि.२०(वार्ताहर)-गत चाळीस वर्षांपासून प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी रेल्वे प्रशासनाशी सातत्याने झगडणार्‍या आणि निरपेक्षपणे प्रवाशांच्या समस्या सोडविणार्‍या कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्ङ्गेअर असोसिएशन या नोंदणीकृत संघटनेच्या माध्यमातून न

आणखी वाचा
कसारा-कल्याण दरम्यान म.रे.चे रडगाणे कायम; प्रवासी वर्गात संतापाची लाट

कसारा,दि.१८(वार्ताहर)-मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकावर दहा दिवसांपूर्वी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होऊन तब्बल चार तास रेलरोकोरुपी जनआंदोलन उभे राहिले होते.

आणखी वाचा
कसारा प्रा. आ. केंद्रात निवासी महिला डॉक्टरवर भ्याड हल्ला

कसारा,दि.१५(वार्ताहर)-येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्य बजावत असणार्‍या एका महिला वैद्यकीय अधिकार्‍याच्या अंगावर दगड भिरकावून त्यांना अज्ञाताने जखमी केल्याचा धिक्कारात्मक प्रकार घडल्याने महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरण

आणखी वाचा

Pages