विहीगाव येथे कुषोषणात वाढ

आसनगांव,दि.३०(वार्ताहर)-राज्यभरात कुपोषण रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न करीत आसताना शहापूर तालुक्यातील कसारा परिसरातील विहीगाव येथील बालविकास प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या अंगणवाडीत शिकणारी १४ बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली

आणखी वाचा
जाणीव प्रतिष्ठानतर्ङ्गे शालेय साहित्याचे वाटप

आसनगांव,दि.२७(वार्ताहर)-वेदना जाणावया जागवू संवेदना हे ब्रिदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या जाणीव प्रतिष्ठानचा गरजू व हुशार विद्यार्थ्यांना मोङ्गत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे दि. २६ जून रोजी म. ना.

आणखी वाचा
शॉक लागून आदिवासी महिलेचा मृत्यू

आसनगांव,दि.२६(वार्ताहर)-शहापूरपासून हाकेच्या अंतरावर आसलेल्या वेहळोळी या गावाला लागून असलेल्या आदिवासीपाडा येथील आदिवासी महिलेचा विजेचा शॉंक लागून मृत्यु झाला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.

आणखी वाचा
मुद्रांक विक्रेत्यांच्या मुजोरीमुळे विद्यार्थ्यांचे हाल; तहसिलदारांचे मौन

आसनगाव,दि.२०(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील महसूल विभाग आणि शासकीय कोषागार विभागाच्या अनागोंदी कारभाराचा ङ्गटका सध्या विद्यार्थांना बसत असून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरसाठी दुप्पट किंमत मोजावी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

आणखी वाचा
दैव हरले... जिद्द जिंकली...

आसनगांव,दि.१६(वार्ताहर)-घरात अरठाविेश दारिद्य्र, आई मुंबई येथे जावून धुनी-भांडी लोकांचे घरकाम करून कसाबसा प्रपंचाचा गाडा हाकते, पण अशा प्रतिकूल परिस्थितीत आसनगांवातील नूतन

आणखी वाचा

Pages