खाद्यतेल विक्रेत्याकडून ग्राहकांची फसवणूक

आसनगांव,दि.१(वार्ताहर)-सध्या श्रावण महिना सुरू असल्याने व सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठा ग्राहकांनी भरल्या आहेत.

आणखी वाचा
जिल्हा परिषद शाळा आता डिजीटलकडून वायङ्गायकडे

आसनगाव,दि.२८(वार्ताहर)-शासनाकडून जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विविध प्रयत्न होत असताना शहापुरातील अनेक शाळा डिजीटल झाल्या, पण या शाळा डिजीटलवर न थांबता शहापूर-

आणखी वाचा
मनसेतर्ङ्गे गुणवतांचा सत्कार

आसनगांव,दि.१८(वार्ताहर)-नुकताच ठाणे जिल्हा महसूल व वनविभागातर्ङ्गे राबविण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण पंधरवडा २०१६ अंतर्गत आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेमध्ये शहापूर तालुक्यातून तीन विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य दाखवून यश संपादन करता आ

आणखी वाचा
‘आदिवासी आश्रमशाळेत पुरवल्या जाणार्‍या निकृष्ट प्रसाधनांच्या खरेदीची चौकशी करा’

आसनगांव,दि.२४(प्रशांत गडगे)-राज्यात सध्या रेनकोट खरेदी घोटाळा गाजत असतानाच आमदार पांडुरंग बरोरा यांनी सौदर्यप्रसाधनांचा दर्जा आणि खरेदीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून खळबळ माजवून दिली आहे.

आणखी वाचा
माहुली किल्ल्यावर मद्यपी पर्यटकांमुळे मंदिरांचे पावित्र्य धोक्यात; पोलीस बंदोबस्ताची मागणी

आसनगाव,दि.५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यात सलग तीन दिवस सुरू आसलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुधडी भरून वाहू लागले आहेत. त्यातच रविवार पर्वणी साधत शहापूर तालुक्यातील वर्षा

आणखी वाचा

Pages