खर्डी गावातील पाणीटंचाईबाबत महिलांची तहसिल कार्यालयावर धडक

आसनगांव,दि.२३(वार्ताहर)-सालाबादप्रमाणे याही वर्षी पावसाळा संपताच खर्डी गावातील विहिरीतील पाणी आटल्याने गावात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. या टंचाईची जास्त झळ जर कोणाला सोसावी लागत असेल तर ती गावातील पंचशिलनगर या परिसरातील नागरिकांना.

आणखी वाचा
प्रसिद्ध उद्योजक नामदेव साबळे यांचा मनसेत प्रवेश

आसनगांव,दि.२०(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील प्रसिद्ध उद्योजक नामदेव साबळे यांनी नुकताच मनसे प्रवेश करून राजकारणात पदार्पण केले आहे.

आणखी वाचा
बालदिनानिमित्त बालमेळावा उत्साहात

आसनगांव,दि.१६(वार्ताहर)-माऊली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी बालदिनाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील बालकांनसाठी बालमेळाव्याचे आयोजन केले होते.

आणखी वाचा
बॉबी चंदे यांची आसनगांव शहरप्रमुखपदी निवड

आसनगांव,दि.१८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जानार्या शिवसेना शहर शाखा आसनगांवच्या शहरप्रमुखपदी नुकतीच बॉंबी चंदे यांची निवड करण्यात आली.

आणखी वाचा
दहिगांव शिवमंदिर विकासकामांच्या चौकशीची मागणी

आसनगांव,दि.६(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील खर्डीजवळील दहीगांव येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे.

आणखी वाचा

Pages