मनसेच्या आधारकार्ड शिबिराला उस्ङ्गूर्त प्रतिसाद

आसनगांव,दि.१८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील मनसे किन्हवली विभाग आयोजित दोनदिवसीय मोङ्गत आधारकार्ड शिबीर किन्हवलीत संपन्न झाले.

आणखी वाचा
मैदे ग्रामस्थांनी घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन -विवेक पंडीत

अनगांव,दि.३०(वार्ताहर)-तीन दिवस गावात स्वच्छता मोहीम, चाळीस महिलांनी खरेदी केल्या एकाच रंगाच्या साड्या, माळ्याला गावात बोलावून गजरे, वेण्या, स्वयंमस्फूर्तीने उभारला मंडप, स्पीकर, सर्वांना मिष्ठान्न जेवण, लहान चिमुकल्यांना खाऊ, गावाच्या वेशीपासू ढो

आणखी वाचा
पॅनकार्ड शिबीराचे आयोजन

आसनगांव, दि. १४ (वार्ताहर) - शहापूर तालनक्यातील नवाजलेल्या लोककल्याण सामाजिक संस्थेतर्ङ्गे मौजे शिलोत्तर येथे दि. १८ अँक्टोबर रोजी अल्पदरात पॅनकार्ड शिबिराचे आयोजन करन्यात आले आहे.

आणखी वाचा
ग्रामपंचायती विरोधात मनसेचे लाक्षणिक उपोषण

आसनगांव, दि. १४ (वार्ताहर) - शहापूर तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार्‍या वासिंद ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराविरोधात वासिंद शहर मनसेतर्ङ्गे दि. १५ आँक्टोबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिर उपोषण करण्यात येणार आहे.

आणखी वाचा

Pages