प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, मृतदेह फेकला नदीत

आसनगांव,दि.२६(वार्ताहर)-प्रेम संबंधात अडचण ठरणार्‍या पतीची प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पत्नीनेच हत्या केली. ही घटना शहापूर तालुक्यातील डिंभे गावात घडली.

आणखी वाचा
अभिनव विद्यालयाचा निकाल १०० टक्के

आसनगांव,दि.२०(वार्ताहर)-छत्रपती शिक्षण संस्था संचलित अभिनव न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल आसनगाव या शाळेचा शालान्त परीक्षा मार्च २०१७ चा निकाल पदार्पणातच १००% लागला आहे.

आणखी वाचा
शहापूरच्या आदिवासींचा घसा कोरडाच

आसनगांव,दि.१८-मुंबईसह, ठाणे, कल्याण उपनगरांची तहान भागविणार्‍या शहापूर तालुक्याची पाणीटंचाईतून काही मुक्तता होताना दिसत नाही.

आणखी वाचा
प्रजासत्ताकदिनानिमित्त मनसेकडून शूजवाटप

आसनगांव,दि.२७(वार्ताहर)-प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका जनहित कक्ष तालुका संघटक शशी पुरभे यांच्या वाढदिवसानिमित्त वासिंद येथील संत गाडगे महाराज अश्रम शाळेच्या वसतिगृहात आदिवासी मुलांकरीता शूज वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला.

आणखी वाचा
शेणवे शाखा सहाय्यक अभियंता आहे की ठेकेेदार?

आसनगाव,दि.२७(वार्ताहर)-महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा भोंगळ व अनागोंदी कारभार चर्चेत असतानाच शेणवा या ठिकाणी शाखा सहाय्यक अंभियंता या पदावर असलेले श्रीनिवासन महामंडळाचे काम करण्यापेक्षा ठेकेदारी करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा

Pages