आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

अस्नोली,दि.२(वार्ताहर)-शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच अघई विभागात आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते पार पडला.

आणखी वाचा
अस्नोली गावात श्रीसदस्यांनी राबविले स्वच्छता अभियान

अस्नोली,दि.३१(वार्ताहर)-नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने, आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली अस्नोली गावामद्धे स्वच्छता अभियान राबवन्यात आले.

आणखी वाचा
रंगोत्सवात रंगले बालचित्रकार

अस्नोली,दि.२५(वार्ताहर)-दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपतालुका प्रमुख विकास गगे यांच्या वतीने किन्हवली येथील आदर्श विद्यालयात बालचित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे चारशे बालचित्रकारांनी सहभाग घेतला.

आणखी वाचा
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त बालचित्रकला स्पर्धा

अस्नोली,दि.२२(वार्ताहर)-दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त किन्हवली येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख यांनी २४ जानेवारी २०१४ रोजी आदर्श विद्यालयात सकाळी १० ते ११.३० या वेळेत बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.

आणखी वाचा
समूहगान स्पर्धेत चेरवली शाळेची हॅट्ट्रीक

अस्नोली,दि.२१(वार्ताहर)-ठाणे येथे झालेल्या ठाणे जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेअंतर्गत समूहगायन स्पर्धेत जि.प.शाळा, चेरवली मोठा गट प्रथम क्रमांकांचा मानकरी ठरला.

आणखी वाचा

Pages