बनाचीवाडी येथील जि. प. शाळा होणार डिजीटल

अस्नोली,दि.१(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील साकुर्ली केंद्रातील जि.प.शाळा बनाचीवाडी येथे शिवसृष्ट्री हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये प्रिय ठरत आहे.

आणखी वाचा
चोरट्यांना नागरिकांनीच दिला चोप

अस्नोली,दि.१४(वार्ताहर)-सोन्याचे दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा बिहारी चोरट्यांना रंगेहात पकडत नागरिकांनीच चोप दिल्याची घटना खरीड

आणखी वाचा
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

अस्नोली,दि.४(वार्ताहर)-कुठालाही आनावश्यक खर्च न करता अस्नोलीचे युवक सागर दिनकर यांनी आपला वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. जि. प.

आणखी वाचा
माघी गणेशोत्सवात झाला शिवविचारांचा जागर

अस्नोली,दि.१७(वार्ताहर)-ङ्गोङ्गोडी येथे एकता मित्रमंडळातर्ङ्गे सातदिवसीय माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा
माघी गणेशत्सोवात घुमणार गौरव महाराष्ट्र ङ्गेम वैभव थोरवेचा आवाज

अस्नोली,दि.९(वार्ताहर)-ओमकार मित्रमंडळ, अस्नोली आयोजित सार्वजनिक माघी गणेशत्सोवात कर्जतचे भूमीपुत्र व ई-टीव्ही वहिनीवरील आवाज महाराष्ट्राचा ङ्गेम वैभव थोरवे यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम रविवार, दिनांक १४ ङ्गेब्रुवारी २०१६ रोजी आयोजित केला आहे.

आणखी वाचा

Pages