खराडे येथे छत्रपती व घटनाकार यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

अस्नोली,दि.१०(वार्ताहर)-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.

आणखी वाचा
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून राष्ट्रवादी श्री २०१६ चे आयोजन

अस्नोली,दि.५(वार्ताहर)-शहापूर तालुका हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहापूर तालुक्याकडून राष्ट्रवादी श्री या शहापूर तालुकास्तरीय हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग. वि.

आणखी वाचा
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत जि.प.शाळा अस्नोलीचे सुयश

अस्नोली,दि.२(वार्ताहर)-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या प्रज्ञाशोध परीक्षा २०१५-२०१६ मध्ये जि.प.शाळा अस्नोली या ग्रामीण भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी मागील तीन वर्षांची परंपरा कायम राखत सुयश संपादित केले आहे.

आणखी वाचा
विजयकुमार देसले यांना मशाल गौरव पुरस्कार जाहीर

अस्नोली,दि.३०(वार्ताहर)-विविध क्षेत्रामध्ये आदर्शवत कामगिरी करणार्‍या नामवंत मान्यवरांना दरवर्षी मशाल या वृत्तपत्रातर्ङ्गे मशाल गौरव पुरस्कार देऊन गौरविन्यात येते.

आणखी वाचा
संत गोरबा काका पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन

अस्नोली,दि.२०(वार्ताहर)-गुरुवर्य ह.भ.प.आनंद महाराज जोशी (कल्याण) यांच्या कुशल मार्गदर्शनाने व योगी ङ्गुलनाथजी महाराज (टाकिपठार) व योगी गोपीनाथजी महाराज (संगमेेशर) यांच्या कृपाशीर्वादने कुंभार समाज व ग्रामस्थ मंडळ, अस्नोली यांच्या सहकार्याने अस्नोल

आणखी वाचा

Pages