पोलीस निरिक्षक प्रवीण कोल्हे यांची बदली

अस्नोली,दि.१५(वार्ताहर)-किन्हवली पोलीस स्टेशनचे सा.पो.निरिक्षक प्रवीण कोल्हे यांची शासकीय नियमाप्रमाने बदली करण्यात आली आहे.

आणखी वाचा
प्रगती विद्यालयाचा ९५ टक्के निकाल

अस्नोली,दि.७(वार्ताहर)-नुकताच जाहिर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामधे प्रगती विद्यालय अस्नोलीचा निकाल ९५ टक्के लागला आहे. एकुण ७१ विद्यार्थी परीक्षार्थी होते. रोहीत प्रकाश दिनकर या विद्यार्थ्याने ८७ टक्के संपादित करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आणखी वाचा
नामदेव भोईर यांचा सेवापूर्ती कार्याचा सोहळा उत्साहात

अस्नोली,दि.३(वार्ताहर)-बांधणपाडा येथील भूमीपूत्र नामदेव चिमाजी भोईर हे जिल्हा परिषदमध्ये शासकीय सेवेत कार्यरत होते. ते ३१ मे रोजी नियंत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

आणखी वाचा
४२४ नागरिकांनी घेतला नेत्रतपासणी शिबिराचा लाभ

अस्नोली,दि.१(वार्ताहर)-शिवसेनेच्या किन्हवली विभागाने आदर्श विद्यामंदिरात आयोजित केलेल्या मोङ्गत नेत्रतपासणी शिबिरात सुमारे ४२५ नागरिकांनी सहभाग घेतला.

आणखी वाचा
जातीवाचक शिविगाळ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

अस्नोली,दि.३१(वार्ताहर)-ग्रुप ग्रा.पं.चिखलगावचे सरपंच असलेले आप्पा त्रिंबक पवार यांनी किन्हवली पोलीस स्टेशनला निवेदन देऊन जातियवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा

Pages