कानवी नदीत सापडला मृतदेह

अस्नोली,दि.२८(वार्ताहर)-चेरवली येथील बालकनाथ गोरख मठाच्या मागील बाजूस कानवी नदीच्या पत्रात ३० ते ३५ वयोगटातील तरुणाचा अनोळखी मृतदेह सापडळा आहे.

आणखी वाचा
जिल्हा सरचिटणीसपदी अनिल गगे

अस्नोली,दि.२२(वार्ताहर)-राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीच्या ठाणे जिल्हा (ग्रा.) युवक सरचिटणीसपदी अनिल गगे यांची निवड करण्यात आली आहे. युवक तालुकाध्यक्ष अनिल गगे यांना जिल्हा कार्यकारणीवर बढती देण्यात आली आहे.

आणखी वाचा
शहापूर येथे रोजगार मेळावा उत्साहात

अस्नोली,दि.१२(वार्ताहर)-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहापूर तालुका, युवक व विद्यार्थी विभाग आणि स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांच्या संकल्पनेतुंन साकार झालेला भव्य असा रोजगार मेळावा नुकत्ताच शहापूर येथील राष्ट्रवादी हॉल, कल्पतरु कॉम्प्लेक्स येथे सं

आणखी वाचा
अपर्णाताई खाडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

अस्नोली,दि.३(वार्ताहर)-महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेस कमिटीच्या ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अपर्णाताई खाडे यांची ङ्गेरनियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकरा यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड केली.

आणखी वाचा
प्रगती विद्यालय अस्नोली येथे वृक्षारोपण उत्साहात

अस्नोली,दि.१(वार्ताहर)-शासनाने दिलेल्या २ कोटी वृक्ष लागवड संकल्प पूर्ण करण्यासाठी ज्ञानप्रसारक मंडळ अस्नोली, मुगांव संचालित प्रगती विद्यालय, अस्नोली येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

आणखी वाचा

Pages