शंकर सातपुते यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

अस्नोली,दि.२०(वार्ताहर)-सारंगपुरी शाळेचे कर्तव्यदक्ष पदवीधर शिक्षक, शाळा हे मंदिर व विद्यार्थी हेच दैवत मानणारे शंकर हेमा सातपुते हे चालू वर्षाच्या जिल्हास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

आणखी वाचा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अजित पवार शहापुरात येणार

अस्नोली,दि.१९(वार्ताहर)-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शहापुर तालुक्यात भव्य कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सोहळा ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

आणखी वाचा
अस्नोली ग्रामपंचायतीतर्ङ्गे शेतकरी दिन उत्साहात

अस्नोली,दि.१७(वार्ताहार)-पद्मश्री डॉ.विट्ठलराव विखे-पाटील यांची जयंती राज्यात १७ ऑगस्ट रोजी शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने ग्रामपंचायत अस्नोलीतर्ङ्गे पद्मश्री डॉ.

आणखी वाचा
हिंसेला नाकारून मानवतेचा स्वीकार करा -डॉ. हमीद दाभोळकर

अस्नोली,दि.१०(वार्ताहर)-हिसेंला नकार, मानवतेचा स्वीकार करा, हा महाराष्ट्रभर सुरू असलेला कार्यक्रम शहापूर येथील भीमराव टी. प्रधान कॉलेज येथे आयोजित करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कॉलेज तरुणांना मानवतेचा संदेश दिला.

आणखी वाचा
जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेखा दिनकर

अस्नोली,दि.२९(वार्ताहर)-भारतीय जनता पार्टीच्या ठाणे जिल्हा (ग्रा.) महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी अस्नोली गावातील सुरेखा दिनकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्षा शीतल तोंडलीकर यांनी ही निवड केली आहे.

आणखी वाचा

Pages