नऊ हजारांची गावठी दारू जप्त

अस्नोली,दि.१५(वार्ताहर)-राज्यात गेल्या अनेक वर्षापासून गावठी दारू पिऊन शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे.

आणखी वाचा
तालुकाध्यक्षपदी अशोक विशे

अस्नोली,दि.१४(वार्ताहर)-भारतीय जनता पार्टीच्या शहापूर तालुका सोशल मीडिया सेल अध्यक्षपदी मुगाव येथील अशोक विशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश अंदाडे यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

आणखी वाचा
वाचन प्रेरणादिन उत्साहात साजरा

अस्नोली,दि.१६(वार्ताहर)-माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणादिन व हात धुवादिन जि.प.केंद्रशाळा, पडवळपाडा येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. गावात काढलेली पुस्तकांची पालखी सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरली.

आणखी वाचा
ठुणे येथे नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

अस्नोली,दि.१४(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील सांस्कृतिक गाव म्हणून सर्वत्र ओळखले जाणार्या ठुणे या गावी नवरात्रौत्सवानिमित्त प्रसिद्ध गायक वैभव मंडलिक व सहकारी यांचा भजन, भक्तीगीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.

आणखी वाचा
जागतिक ङ्गार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

अस्नोली,दि.२९(वार्ताहर)-२५ सप्टेंबर या जागतिक ङ्गार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून २५ ते ३० सप्टेंबर या ‘ङ्गार्मासिस्ट सप्ताह’निमित्ताने शहापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्ङ्गे शहापूर येथे प्रभातङ्गेरीचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा

Pages