अस्नोली ग्रामपंचायतीतर्ङ्गे शेतकरी दिन उत्साहात

अस्नोली,दि.१७(वार्ताहार)-पद्मश्री डॉ.विट्ठलराव विखे-पाटील यांची जयंती राज्यात १७ ऑगस्ट रोजी शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने ग्रामपंचायत अस्नोलीतर्ङ्गे पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे-पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडून शेतिविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपसरपंच कमल शिवाजी दिनकर, सदस्य सुरेखा दिनकर, रघुनाथ दिनकर, भगवान देसले, ग्रामविकास आधिकारी डी. एस. ङ्गूलपगार, कर्मचारी गीता सातपुते, पत्रकार अंकुश सातपुते व ग्रामस्थ उपस्थित होते.

अस्नोली