आरोग्यक्षेत्रात डॉ. मोकाशी दाम्पत्याचे मोलाचे योगदान -विवेक पंडीत

अनगांव,दि.१(वार्ताहर)-मानवसेवा हिच ईेशरसेवा आहे, हे गृहीत धरून गेली अनेक वर्ष अनेकांच्या अंधारमय जिवनात प्रकाश निर्माण करणार्‍या, येणार्‍या प्रत्येक रुग्णांची काळजी घेऊन योग्य ते उपचार करून त्यास मदतीचा हात देणारे डॉ. नितिन मोकाशी, डॉ.

आणखी वाचा
कातकरी समाजाचे भविष्य घडविण्याची जबाबदारी युवा पिढीची -विवेक पंडीत

अनगांव,दि.२९(वार्ताहर)-कुठेही गुन्हा घडला की पोलीस आमच्या कातकरी समाजाच्या युवकांना उचलतात, त्यांना मारहाण करतात आणि खोटे गंभीर गुन्हे दाखल करतात हे सर्व तुम्ही संघटीत नसल्यामुळेच घडत आहे. यामध्ये बदल घडवायची जबाबदारी युवा पिढीचीच आहे.

आणखी वाचा
महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य संचालकांना अहवाल सादर करण्याचे लेखी ओशासन

अनगांव,दि.२९(वार्ताहर)-आदिवासी महिलेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी अहवाल प्राप्त झाला असून त्यास जबाबदार असणार्‍या विरोधात संचालकांकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस.सोनावणे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले

आणखी वाचा

Pages