भगवान पाटील यांचे निधन

अनगांव,दि.४(वार्ताहर)-भिवंडी तालुक्यातील दलेपाडा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हभप भगवान बाबु पाटील (५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानेच पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

आणखी वाचा
भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभाग अध्यक्षपदी प्रङ्गुल शेलार

अनगांव,दि.२४(वार्ताहर)-भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभाग अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते प्रङ्गुल शेलार यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

आणखी वाचा
वृक्षांची लागवड करून विद्युलताताई पंडीतांचा वाढदिवस साजरा

अनगांव,दि.६(वार्ताहर)-वनमहोत्सवांतर्गत भिवंडी तालुक्यात श्रमजीवी संघटनेच्या वतीने २० हजार वृक्षांची लागवड केली. संघटनेच्या अध्यक्षा विद्युलता पंडीत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधीत कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले.

आणखी वाचा
मतदारांनी टाकलेल्या विेशासाला तडा जाऊ देणार नाही -आमदार शांताराम मोरे

अनगांव,दि.५(वार्ताहर)-मतदार हा माझा ेशास आहे. मतदारसंघातील विकासकामे करणे हे माझे कर्तव्यच आहे. ते मी करितच राहणार असून मतदारांनी टाकलेल्या विेशासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही.

आणखी वाचा
अभ्यासातील एकाग्रता आणि सातत्य विद्यार्थ्यांना यशापर्यंत घेऊन जाते -डॉ. संतोष थिटे

अनगांव,दि.२३(वार्ताहर)-शालेय जीवनात यश संपादन करावयाचे असल्यास विद्यार्थ्यांनी अभ्यासातील एकाग्रता आणि सातत्य यशापर्यंत घेऊन जाऊ शकते. यशाला शॉर्टकट नाही, असे सोनटक्के जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सोहळ्याप्रसंगी डॉ.

आणखी वाचा

Pages