पारिवली गावाच्या समस्या सोडविण्यावर भर देणार -आ. शांताराम मोरे

अनगांव,दि.२५(वार्ताहर)-निवडणुका येथील आणि जातील शिवसेना त्यासाठी काम करीत नाही. नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या सोडाविण्साठी मतदारांनी बहुमताने विजयी केले आहे. त्यांना भेडसावणार्‍या समस्या सोडाविण्याचे काम लोकप्रतिनिधींचे आहे.

आणखी वाचा
कवाड केंद्र शाळेत वाचनालय सुरू

अनगांव,दि.१९(वार्ताहर)-भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून जि.प.केंद्र शाळा, कवाड येथे कवाड ग्रामपंचायतीचे सरपंच कविता मुकेश भांगरे यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

आणखी वाचा
भिवंडी पंचायत समिती कर्मचारी निवासस्थानाची दुरवस्था

अनगांव,दि.२३(वार्ताहर)-शहरातील गैबीनगर येथे असलेल्या भिवंडी पंचायत समिती कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. या मोडकळीस आलेल्या इमारतीचं दरवाजे, खिडक्या वासे चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

आणखी वाचा
मालोडी गावात जलपूजन कृषी विभागाचा उपक्रम

अनगांव,दि.१४(वार्ताहर)-१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तालुयातील मालोडी गावात जलपूजन करण्याचा येणार आहे.

आणखी वाचा
मनुष्याची खरी क्षमता म्हणजे त्याचे मन आहे -राजुभाऊ चौधरी

आनगांव,दि.१४(वार्ताहर)-मनुष्याची खरी क्षमता म्हणजे त्याचे मन आहे. मनाने एखाद्या गोष्टीचा विचार करून ठामपणे सोडविण्याचा निश्चय केला आणि त्याच्यासोबत शक्तीचाही वापर केलातर मन आणि विचारांची शक्ती चमत्कार घडवू शकते.

आणखी वाचा

Pages