लोकसहभागामधून देसकपाड्याला पाणीपुरवठा

अनगांव,दि.५(वार्ताहर)-तालुक्यातील अतिदूर्गम भागात राहणार्‍या देसकपाडा या आदिवासीपाड्याला लोकसहभागामधून सुरू केलेल्या नळपाणी पुरवठा स्टॅण्डचा शुभारंभ श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर, उपाध्यक्ष अशोक सापटे यांचे हस्ते करण्यात आला.

आणखी वाचा
आमदार शांताराम मोरे यांच्या जनता दरबाराचे आयोजन

अनगांव,दि.२३(वार्ताहर)-भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी गुरुवार २४ नोव्हेंबर रोजी अकरा वाजता पडघ्यातील महाजनवाडी हॉंलमध्ये जनतादरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा
ग्रामसेवक बेमूदत संपावर; नागरिकांचे हाल

अनगांव,दि.२१(वार्ताहर)-कंत्राटी ग्रामसेवकांना कायम करणे, अन्यायकारक कारवाई रद्द करून निलंबित ग्रामसेवकांना पुन्हा सेवेत घेणे, तीन हजार रुपये भत्ता वेतनासोबत मिळावा, ग्रामसभेची संख्या मर्यादेत करून ग्रामसभेत सुधारणा करावी, वैद्दकीय कॅशलेश सुविधा मि

आणखी वाचा
स्वातंत्र्याचा प्रकाश गरिबांच्या झोपडीत आजही पोहचू शकला नाही -विवेक पंडीत

अनगांव,दि.१५(वार्ताहर)-स्वातंत्र्यांच्या सत्तरीतही सर्वसामान्य माणूस, गरीब आदिवासीबांधव दारिद्य्राच्या दलदलीत भुकेने बिलखत आहे. पालघर जिल्ह्यात वर्षभरात ६०० बालके कुपोषणाने मृत्यू पावतात.

आणखी वाचा
कार्यकर्त्यांवर अवलंबून न राहता स्वतःच प्रश्न सोडवा -अशोक सापटे

अनगांव,दि.१०(वार्ताहर)-सभासदांनी आपली कामे लवकर होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची वाट न पाहता संबंधीत अधिकारीर्‍यांची भेट घेऊन ते सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट मत श्रमजिवी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भाऊ सापटे यांनी अंबरनाथ

आणखी वाचा

Pages