लाखिवली येथे स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक किक्रेट स्पर्धा

अनगांव,दि.१५(वार्ताहर)-तालुक्यातील लाखिवली येथे गावदेवी स्पोर्टच्या वतीने स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक किक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहें. १८ व १९ ङ्गेब्रुरवारी रोजी गावदेवी मैदानावर सामने होणार आहेत.

आणखी वाचा
संत रोहिदास महाराज जयंती साजरी

अनगाव,दि.१५(वार्ताहर)-चर्मकार क्रांती सेना, शेलार शाखेच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज जंयती साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, महिलांना साडं्यावाटप व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.

आणखी वाचा
महोत्सवातूनच उत्तम खेळाडू घडतात -आ. शांताराम मोरे

अनगांव,दि.३१(वार्ताहर)-उत्तम आणि दर्जेदार खेळाडू हा खर्‍या अर्थाने विविध कला, क्रीडा महोत्सवामधूनच घडत असतात.

आणखी वाचा
लोकसहभागाशिवाय दारूबंदी करणे अशक्य -प्रशांत बुरडे

अनगांव,दि.२२(रोहिदास पाटील)-भिवंडी तालुका पोलिसांच्या वतीने कवाड येथे गावठी दारूबंदी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी गाव-पाड्यातील दारूबंदी करण्याच्या प्रयत्न पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

आणखी वाचा
लोकसहभागामधून देसकपाड्याला पाणीपुरवठा

अनगांव,दि.५(वार्ताहर)-तालुक्यातील अतिदूर्गम भागात राहणार्‍या देसकपाडा या आदिवासीपाड्याला लोकसहभागामधून सुरू केलेल्या नळपाणी पुरवठा स्टॅण्डचा शुभारंभ श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर, उपाध्यक्ष अशोक सापटे यांचे हस्ते करण्यात आला.

आणखी वाचा

Pages