अग्रलेख संपादकीय पिझ्झा मागावताय? जरा सांभाळून Posted on May 25, 2021 चेन्नई येथील डोमिनोज इंडिया या प्रमुखा पिझ्झा वितरक कंपनीचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे सुमारे १८ कोटी ऑर्डर्सचा तपशील गैरमार्गाने उघड झाला आहे. ही अत्यंत गोपनीय माहिती हॅकरने सर्व्हरमध्ये प्रवेश करून...