आपल्या पोरी आता कोणाला ऐकणार नाहीत. सावित्रीबाई फुले आणि धोंडो केशव कर्वे यांच्या स्वप्नाला या पोरी जागत आहेत. अंतराळ सफरीच्या बातम्या ऐकून तर असेच म्हणावे लागेल. चार दिवसांपूर्वी रिचर्ड...
अग्रलेख
तिसर्या लाटेची संभावना लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनांनी पूर्वतयारी केली आहे. लसीकरणाला अपेक्षित वेग मिळत नसला तरी ते सुरू आहे, ही दिलासादायक बाब लक्षात घ्यावी लागेल. दुसर्या लाटेनंतर सरकारने निर्बंध...
राजकारणी उत्तम अभिनेते असतात म्हणुन अभिनेत्यांना या क्षेत्रात बस्तान बसवता येईलच असे नाही. तद्वत काही राजकारण्यांनी कॅमेर्यासमोर रुपेरी पडद्यावर झळकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. परंतु ज्याचे काम त्याने करावे...
विज्ञानकथांना एकवेळ कल्पनाविलासाचे पंख असू शकतात. एखादी भन्नाट संकल्पना जी पुढे जाऊन कदाचित खरीही ठरते ती सुरूवातीला लेखकाच्या कल्पना शक्तीचा अविष्कार असतो. एलियन,स्टार वॉर वगैरे चित्रपट आठवतात ना? अवकाशात...
महापालिकेचे आयुक्तपद भारतीय प्रशासकीय सेवेतून भरले जावे की प्रतिनियुक्ती तत्वाने? हा वादाचा विषय भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या मुदतपूर्व बदलीमुळे चर्चेत आला आहे. त्यांच्या जागी नियुक्त झालेले...
गणेशोत्सव म्हणजे चैतन्य, आनंद, प्रसन्नता आणि मांगल्याची मेजवानी. वर्षातून एकदा (माघी महिन्यात साजरा होत असल्यामुळे खरे तर दोनदा) येणार्या आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत आणि आराधना करण्यासाठी भक्त आतुर असतात....