बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ठाण्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

ठाणे: बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आल्या.

ओवळा-माजिवडे विधानसभा क्षेत्र शहरप्रमुखपदी राजेंद्र फाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी संदीप डोंगरे, विधानसभा समन्यवक साजन कासार, संदीप नटे, प्रदीप खाडे, विधानसभा उपशहरप्रमुख कृष्णा भोईर, स्वप्नील शिंदे, सैट्रिक आयझॅक, स्वप्नील शेडगे, दादाभाऊ रेपाळे, विधानसभा युवा सेना संघटक देवेंद्र साळवी तर विभागप्रमुखपदी दिलीप ओवळेकर, रवि घरत, मुकेश ठोंबरे, जेरी डेविड, भगवान देवकते, रामचंद्र गुरव, संतोष ढमाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विभाग समन्यवक-राजेंद्र पाटील, महेश करकेरा, प्रवीण नागरे, गणेश टाक, प्रताप सुर्वे, राजेंद्र कांबळे, जयेंद्र दरेकर, उपविभागप्रमुख (घोडबंदर रोड)- श्याम पाटील, शिवाजी शिंदे, मंगेश कदम, परेश पारेख, संजय पाटील, सुनील मोरे, शाखाप्रमुख-मोतीराम गोंधळे (वाघबीळ गाव), दिलीप जोशी (वसंत लीला, गार्डन कोर्ट), शेखर सुळे (विजय नगरी ऐंनेक्स), विनायक हर्णेकर (विजय नगरी), कोशल डाकी (वाघबीळ नाका, विजय इनक्लेव, प्राची, विजय अपार्टमेंट), अभिजित जाधव (कांचन पुष्प, ललानी रेसिडेन्सी, रोझा बेला, कोरल हाईट्स), सुभाष गुप्ता (कॉसमॉस रिजेंनसी /रेसिडेन्सी, ग्रीन एकर्स, पूजा कॉम्प्लेक्स, अणुनगर), पंकज पाटील (विजय रेसिडेन्सी, कॉसमॉस पार्क,सद्‌गुरू हिल स्प्रिंग, आकाश गंगा), दिनेश मणियार (विजय गार्डन, विजय वाटिका), तुषार चव्हाण (विजय विलास, रिजेंनसी टावर), विजय पवार (वाघबीळ जुना गाव), मंगेश थोरात (स्वस्तिक रेसिडेन्सी), पद्माकर ताटे (सुकुर रेसिडेन्सी, पुरषोत्तम पार्क,ओमकारेश्वर), राजेंद्र ठाकरे (साईबाबा कॉम्प्लेक्स), राजेश झा (उन्नती वूड्स), रमेश पाटील (भवानी नगर, दुर्गी नगर), जयकिशन दुधाणे (एवरेस्ट, राम मंदिर रोड, पुनर्वसाहत चाळ), विनोद पारकर (विजय पार्क, पुरुषोत्तम प्लाझा), मनोज आपटे (एम्प्रेस पार्क, सुकूर इन्कलावे तारांगण, एस स्केवअर), संजय अंबुरे (विहंग व्हॅली ,पुराणिक होम टॉऊन), दिलीप भट्टाचार्य (प्राईड रेसिडेन्सी, काव्या रेसिडेन्सी, एंटलास टॉवर), यशोधर मुरकर (प्लॅटिनम चौक, रोझा गार्डेनिया, पारिजात), गिरीधर कांबळे (साई नगर, महात्मा फुले नगर), सुमित भोसले (वडवली नाका, अशोक स्मृती), राजेश जयस्वाल (भक्‍ती पार्क, सुदर्शन स्काय गार्डन), श्री. एस. कुमार (उन्नती ग्रीन, रौनक हाईट्स), दिनेश सिंग ठाकुर (हावरे सिटी, पाचवड पाडा, पुराणिक आरंभ), सुशांत थोरात (संघवी हिल्स, ग्रीन स्केवअर, क्रतू सिटी), दीनानाथ सिंग (युनिक ग्रीन, पार्क वूड, कॉसमॉस ज्वेल्स), प्रमोद जयस्वाल (क्रतू इनक्लेव), सुनील सावकार (ग्रँड स्केवअर, लक्ष्मी नगर, आकृती आंगण), हेमंत खांडेकर (देवदर्शन, मनू स्मृती, प्रेस्टिज रेसिडेन्सी), उपविभागप्रमुख-प्रकाश मोहनकर (नळपाडा), उपविभागप्रमुख (शिवाई नगर)- सुभाष मोरे, दत्ता अहिर, गिरीश पोतदार, निरंजन शिंदे, योगेश काळे, रमाकांत भोसले, उपविभागप्रमुख (कोकणी पाडा)- रमेश गोवेकर, मधुकर चौधरी उपविभागप्रमुख (वर्तक नगर)- विजय विचारे, संतोष भोसले, विश्‍वास जांभळे, दिनेश गायकवाड, राजू खडपकर, किरण वेरळकर, दिपेश मोरे, रुपेश कोदे, सुरेश दिघे, दादासाहेब पाटील, आशिष परब शाखाप्रमुख-देवेंद्र गळवे (पवार नगर), सोहम सुर्वे (वसंत विहार), उमेश गुरव (नळपाडा), सुधीर शिर्के (गांधीनगर १) विशाल कुडीया (गांधीनगर २), प्रकाश सानी (जवाहर नगर), अमोल भोसले (शिवाई नगर), विलास महाडिक (वर्तकनगर), अनिल भोईर (भीमनगर), राजेश लोखंडे (साईनाथनगर), प्रदीप (बाळा) शिंदे (कोकणी पाडा), नितीन सावंत (येऊर) उपविभागप्रमुख (लक्ष्मी चिराग नगर)- नरेश पाटील, विजय शिंदे, निलेश काकडे, संजय म्हस्के, नरेश बोहित, विजय पाटील, चंद्रकांत गणतेळू, विजय कुडीया, संतोष परुळेकर, सनी दुधावडे, शाखाप्रमुख-दिनेश राठोड (चिराग नगर), रवी मोरे (लक्ष्मी नगर), शैलेंद्र नाईक (माजिवडा गाव) लोकमान्य नगर उपविभागप्रमुख-महेश लोखंडे, वसंत शिंदे, शशिकांत बधे, चंद्रशेखर तेरडे, चंद्रशेखर एगडे, गणेश मळवे, जयवंत भोईर, महेश शिंदे, सुरेश पवार, सचिन महाडिक, गणेश तांबे, सुजित सावंत, किशोर आहिरे, विजय यादव, नितीन देशमुख, मनोज आहिर, अनंत सावंत, अशोक हुले, हणुमंत बोराटे, योगेश सोनावणे, अजित सावंत, शाखाप्रमुख-बाळू जाधव (लोकमान्य नगर पाडा न १), रमेश सांडभोर (शंकर मंदिर, सुरेश मेडीकल, देवेंद्र इंडस्ट्री परिसर), राकेश (बच्ची) यादव मध्यवर्ती शाखा ( अरुण क्रिडा यशोधन नगर, लक्ष्मी पार्क २ ), सुनील शिंदे (डवले नगर, हनुमान मंदिर परिसर), प्रकाश जिमन (गणपती मंदिर रोड, डॉ. खताळ परिसर), सुशांत मयेकर (चैती नगर , विठ्ठल मंदिर परिसर), जितीन सावंत (लक्ष्मी पार्क १,मैत्री पार्क, एन.जी.विहार, क्रोम पार्क, विहंग पार्क), भूषण म्हात्रे (हनुमान टेकडी, यशोधन शाळा), पराग सावके (शास्त्री नगर), शैलेश यादव (रामबाग), किरण भुजबळ (झांजे नगर), दिपक यादव (सावंत चाळ), महादेव बोरकर (सेंट उलनाई शाळा, सिद्धिविनायक पार्क), दिलीप केंजळे (राजा शिवाजी शाळा परिसर), दिपक आवारे (परेरा नगर), अजिंक्य दरेकर (कादंबरी सोसायटी, विश्वकर्मा मंदिर परिसर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.