राशिभविष्य

मेष:
अडकलेला पैसा मिळण्याचे योग संभवतात. आरोग्य देखील उत्तम राहील. राहत्या घरासंबंधी कार्य होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल.
वृषभ:
समतोल परिस्थितीमुळे प्रत्येक क्षेत्रात संमिश्रित परिणाम मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींनी कार्यक्षेत्रात काळजीपूर्वक कार्य करावे व निष्काळजीरीत्या कोणतेही निर्णय घेणे टाळावे.
मिथुन:
दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल.
कर्क:
विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. आरोग्य देखील उत्तम राहील.
सिंह:
नोकरीपेशा व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल. शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील.
कन्या
श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल. वाहने काळजीपूर्वक चालवा.
तूळ:
संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक:
आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल. व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात.
धनु:
लेखन कार्यात यश मिळेल. कोणतीही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ. आरोग्य चांगले राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.
मकर:
कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्य पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल व शीघ्र अनुकूल परिस्थिती देखील मिळतील.
कुंभ:
उत्तम अन्नाचे सुख मिळेल. मित्र आनंद देतील. महत्वपूर्ण आयोजन होण्याची शक्यता आहे. भेट मिळू शकते.
मीन:
मानसिक सुख-शांतिचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

दैनिक राशिभविष्य