‘लालबागची राणी’ ठाणेवैभव कार्यालयात

बॉलीवूडचा प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि ‘टपाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत उतेकर ‘लालबागची राणी’ हा चित्रपट लवकरच घेऊन येत आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री वीणा जामकर, सहकलाकार प्रथमेश परब सोबत लेखक रोहन घुगे यांनी ‘ठाणेवैभव’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी कलाकारांचे स्वागत करताना ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ, कार्यकारी संपादक निखिल बल्लाळ. (छाया: गजानन हरिमकर