मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील समस्यांचा आढावा घेताना

Devendra Fadanvis & Milind Ballal

एक कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्याचे ठाणेवैभव मुखपत्र बनले आहे. ठाणेवैभव सातत्याने जिल्ह्यातील समस्यांना वाचा फोडत असते. अश्याच काही समस्यांचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.