दगडी चाळ आली ठाणेवैभवमध्ये

मराठी चित्रपट क्षेत्रात जोरदार चर्चा असलेल्या ‘दगडी चाळ’या चित्रपटाचा नायक अंकुश चौधरी आणि नायिका पूजा सावंत यांनी ‘ठाणेवैभव’ कार्यालयास भेट दिली. यावेळी चित्रपट निर्मितीबाबत त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करताना संपादक मिलिन्द बल्लाळ आणि कार्यकारी संपादक निखिल बल्लाळ.