ulasnagar

उल्हासनगरच्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास होणार

उल्हासनगर,दि.११(वार्ताहर)-उल्हासनगर येथील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाची इमारत धोकादायक बनली असून या संपूर्ण संकुलाचा तातडीने पुनर्विकास व्हावा, यासाठी कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

आणखी वाचा
उल्हासनगर पालिकेतील पाच गटनेत्यांच्या दालनांना कुलूप ठोकले

उल्हासनगर,दि.५(वार्ताहर)-कोणतीही सुचना न देता उल्हासनगर पालिकेतील राष्ट्रवादी, कॉंग्रेस, आठवले गट, पीआरपी, भारिप बहुजन महासंघ या पक्षाच्या पाच गटनेत्यांच्या दालनांना कुलूप ठोकण्यात आल्याने हे गटनेते संतप्त झाले आहेत.या दालनांचा चेंडू आयुक्त राजेंद

आणखी वाचा
उल्हासनगर महापालिकेचा ५८६ कोटींचा अर्थसंकल्प

उल्हासनगर,दि.२९(वार्ताहर)-एकूण ३.७३ कोटी रुपये शिलकीचा ५८६.४५ कोटींचा अर्थसंकल्प काल सायंकाळी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी स्थायी समिती सभापती कांचन लुंड यांना सादर केला आहे.

आणखी वाचा
टंकलेखन परीक्षेत नापास झाल्यास वेतनवाढ रोखणार

उल्हासनगर, दि.२७(वार्ताहर)- विविध प्रमुख विभागात कार्यरत असलेल्या लिपिकांना टंकलेखनच येत नसल्याची धक्कादायक बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.

आणखी वाचा
वालधुनीत पाणी नव्हे, विषारी रसायनांचा पूर!

उल्हासनगर, दि.२६(वार्ताहर)-वालधुनी नदीमध्ये अज्ञात इसमांनी विषारी द्रव्ये सोडली. त्यामुळे विषारी वायू हवेत पसरून लोकांना उलट्या, डोकेदुखी, मळमळ असा त्रास जाणवू लागला होता.

आणखी वाचा

Pages