ulasnagar

उल्हासनगरात आज रिक्षांचा कडकडीत बंद

उल्हासनगर,दि.५(वार्ताहर)-वारंवार निवेदन दिल्यावरही खड्डे भरण्याबाबत उदासीनता दाखवणार्‍या पालिकेच्या विरोधात रिक्षा युनियनचे नेते एकवटले आहेत.

आणखी वाचा
बेकायदा बांधकामे: महापौर-आयुक्तांमध्ये ठिणगी!

उल्हासनगर,दि.२(वार्ताहर)-महापौर मीना आयलानी यांनी उल्हासनगर मनपाच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करू नये असे आदेश दिले होते मात्र कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई होणारच असे आयुक्त राजेंद्र

आणखी वाचा
करवसुली करून देणार्‍या डॅशिंग आधिकार्‍याची बदली!

उल्हासनगर,दि.२९(वार्ताहर)-उल्हासनगर शहरात अनधिकृत बांधकामांचा कर्दनकाळ म्हणून प्रसिध्द असलेले युवराज भदाणे यांनी मागील सात महिने मालमत्ता कराची चोरी करणार्‍यांची झोप उडवुन दिली होती.

आणखी वाचा
रस्त्याचे खड्डे बुजविण्याची रक्कम झाली तिप्पट!

उल्हासनगर,दि.२३(वार्ताहर)-उल्हासनगर शहरातील खड्डे बुडविण्यासाठी तातडीच्या कामांसाठी ५ः२:२ अंतर्गत ४.५६ करोडचे वादग्रस्त कंत्राट रद्द झाले होते. परंतु आता हेच कंत्राट तिप्पटपेक्षा जास्त म्हणजे १३.३५ करोडने त्याच ठेकेदारांना मिळणार आहे.

आणखी वाचा
उल्हासनगरच्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास होणार

उल्हासनगर,दि.११(वार्ताहर)-उल्हासनगर येथील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाची इमारत धोकादायक बनली असून या संपूर्ण संकुलाचा तातडीने पुनर्विकास व्हावा, यासाठी कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

आणखी वाचा

Pages