Thane

38 कोटींच्या स्टेडिअममध्ये गदुल्ल्यांच्या भलत्याच क्रीडा!

ठाणे,दि.25(वार्ताहर)-कौसा येथील कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीअम गर्दुल्ले आणि अनैतिक धंद्यांचे आगार बनले आहे. येथे एखादी दुर्घटना घडण्याची भीती देखील नागरिक व्यक्त करीत आहेत.

आणखी वाचा
गृहनिर्माण संस्थांची नोंदणी रद्द करणे अन्यायकारक-राणे

ठाणे,दि.२४(प्रतिनिधी)-अपुर्‍या तांत्रिक दोषांमुळे गृहनिर्माण संस्थांची नोंदणी रद्द करणे अन्यायकारक असून अशा संस्थांना तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी ठाणे जिल्हा को. ऑप. हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केली आहे.

आणखी वाचा
संतप्त नागरिक म्हणतात देश खुशाल सोडून जा!

मुंबई,दि.24(वार्ताहर)-देशातील असहिष्णुता वाढत चालल्यामुळे देश सोडण्याचा विचार पत्नी किरण राव हिच्या मनात येत आहे, असे विधान करून अभिनेता आमिर खान यांनी देशभरात गोंधळ उडवून दिला आहे.

आणखी वाचा
कळवा खाडीवरील तिसर्‍या पुलाचे काम पुढील महिन्यात

ठाणे,दि.24(वार्ताहर)-कळवा खाडी पुलावरील तिसर्‍या उड्डाणपूलाचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी या करिता अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी घालण्याची चाचपणी वाहतूक पोलीस करणार आहे.

आणखी वाचा
उद्या ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे,दि.२३(वार्ताहर)-भातसा धरण व उल्हास नदीच्या उपलब्ध पाणी साठयाच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी ३०% पाणी कपात करण्याचे कळविले असल्याने ठाणे महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना व स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पु

आणखी वाचा

Pages